मल्टिमॉडल हबसाठी झाडं तोडणार, एक हजारांवर झाडं तोडण्यास विरोध, जंगल वाचवण्यासाठी नागपूरकर एकवटले
Continues below advertisement
मुंबईत आरेचे जंगल वाचवण्याचा प्रयत्न होत असताना, पर्यावरणप्रेमींनी नागपुरात अजनीचे वन वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. रेल्वे कॉलोनी आणि रेल्वेची जागा असणारा ह्या भागात उभारल्या जाणार आहे अत्याधुनिक इंटरमोडल स्टेशन जिथे शहर वाहतूक, बाहेरच्या बसेस, मेट्रो, रेल्वे आणि विमानतळ अश्या सर्वांसाठी कनेक्टिव्हिटी राहणार.
Continues below advertisement