SSR Case Update | रिया चक्रवर्तीलाही चौकशीसाठी बोलवणार? आज सीबीआयच्या हाती काय लागलं?
Continues below advertisement
सुशांतच्या घरी पोहोचली होती. सुशांतच्या मृत्यूप्रकरणात सुशांतचा नोकर आणि बराच काळ सुशांतसोबत असलेला नोकर नीरजची चौकशी करण्यात आली. तसेच त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलं आहे. यात नीरजने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. नीरज सिंग एप्रिल 2019 मध्ये सुशांत सिंह राजपूतकडे हाउस कीपिंगमध्ये कामाला लागला होता.
नीरजने सांगितले की, कॅप्री हाइट्समध्ये राहत असताना सर जेव्हा वर्कआऊट करायला बाहेर जायचे. तेव्हा मी त्यांची रूम साफ करायचो आणि जेव्हा मुंबईबाहेर जायचे तेव्हा त्यांच्या बेडरूमची चावी घेऊन जायचे. मात्र जेव्हा माउंट ब्लॅक मध्ये ते शिफ्ट झाले तेव्हा सुशांत सर रूममध्ये कपडे बदलत असतील किंवा जर रूममध्ये रिया मॅम असतील तेव्हाच रूम आतून लॉक असायची. परंतु ती रूम बाहेरून लॉक करून सर कधीच गेले नाहीत, असं नीरजनं सांगितलं.
Continues below advertisement
Tags :
Sushant Death CBI SSR SSR CBI Investigation CBI Sushant Singh Rajput Rhea Chakraborty Mumbai Police