Arvind Sawant | मुंडे,न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी का करत नाही? अरविंद सावंतांचा सवाल
Continues below advertisement
मुंबई पोलीस सुशांत सिंह राजपूत प्रकरणात योग्यरितीनं निष्पक्ष तपास करत आहेत. त्यामुळे बिहार सरकारच्या सांगण्यावरून याप्रकरणी सीबीआयनं गुन्हा दाखल करण्याची किंवा या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची गरज नाही. सध्याच्या परिस्थितीत सीबीआयनं दाखल केलेली एफआयआर 'झिरो एफआयआर' मध्ये रूपांतरीत करून ती मुंबईतील वांद्रे पोलीस स्थानकांत हस्तांतरीत करावी, अशी भूमिका राज्य सरकारच्यावतीनं सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट करण्यात आली आहे. याप्रकरणी भाजप ठाकरेंवर आरोप करत असताना अरविंद सावंत यांनी मुंडे,न्यायमूर्ती लोया यांच्या सीबीआय चौकशी करण्यावर प्रश्न विचारलाय.
Continues below advertisement
Tags :
Shivsena Arvind Sawant Justice Loya SSR Case Cm Thackeray Gopinath Munde Arvind Sawant CBI Minister Aaditya Thackeray Aaditya Thackeray Shivsena