E Pass Compulsion | खासगी गाड्यांना ई-पासची सक्ती का? उद्योगधंद्यावर परिणाम, मोठं आर्थिक नुकसान
Continues below advertisement
राज्यात स्वत:च्या वाहनाने प्रवास करायचा असल्यास त्यासाठी ई-पास अनिवार्य असल्याचा सध्याचा नियम आहे मात्र एसटी, शेअरिंग कॅब यासाठी हा पास आवश्यक नाही, यावरून प्रश्न उपस्थित होत होता की अनोळखी नागरिकांसोबत प्रवास करताना ई-पास नाही आणि आपल्या कुटुंबासोबत, जवळच्या माणसांसोबत प्रवास करताना पास का? राज्यातील अनेक ठिकाणांहून हा ई-पास आता रद्द करण्याची मागणी येत आहे आणि राज्य सरकार ही अट रद्द करण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे.
Continues below advertisement
Tags :
E Pass Procedure Ajit Pawar E Pass E-pass Cm Thackeray Deputy CM Anil Deshmukh Uddhav Thackeray Ajit Pawar