SSR Case Update | सुशांत प्रकरणी त्याचा मित्र संदीप सिंह गोत्यात? रुग्णवाहिकेच्या चालकाला संदीपचे कॉल का?
Continues below advertisement
मुंबई : सीबीआयने सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, दीपेश सावंत आणि नीरज बऱ्याचदा चौकशी केली आहे. आता सीबीआय सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीची चौकशी करणार आहे. सीबीआयकडून काल रियाला चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलं आहे. रिया चक्रवर्तीची चौकशी करण्यासाठी सीबीआयचे प्रश्न तयार आहेत. ABP न्यूजकडे रियाला विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची यादी आहे. हे प्रश्न रियाला सीबीआयकडून चौकशी दरम्यान विचारले जाण्याची शक्यता आहे. आता त्याचा मित्र संदीप सिंह गोत्यात येण्याची शक्यता आहे, कारण रुग्णवाहिकेच्या चालकाला संदीपने चार वेळ फोन केले होते.
Continues below advertisement