मदिरालय सुरू मग देवालय का सुरू होत नाही? टल्ली झालेलं चालेल पण भक्तीत तल्लीन नाही! स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement
राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी अनलॉक 5 नंतर आता भाविकांना अजून प्रतीक्षा करावी लागणार असून दसऱ्यापर्यंत तरी मंदिराची दारं उघडण्याची शक्यता धूसर झाल्याने भाविकांच्या तीव्र नाराजी आणि निराशा आहे. वास्तविक अनलॉक 5 मध्ये मंदिराबाबत सकारात्मक निर्णय होईल अशा आशेवर राज्यभरातील भाविक निर्णयाची वाट पाहत होते मात्र रेस्टारंट बार , हॉटेल उघडायला परवानगी देणाऱ्या ठाकरे सरकारने मंदिराची दारं मात्र बंदच ठेवल्याने भाविक आणि वारकरी संप्रदायात मोठी नाराजी आहे.
Continues below advertisement
Tags :
Saibaba Temple Temples Maharashtra Lockdown Shirdi Temple Shirdi Saibaba Shirdi Special Report Lockdown Temple Reopen