Mahad Building Collapsed | महाडमधील मृत्यू तांडवाला जबाबदार कोण? धोकादायक खांबाकडे दुर्लक्ष का?
रायगडमधील इमारत दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. आतापर्यंत एकूण 10 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ढिगाऱ्याखाली 8 ते 9 लोक अडकल्याची शक्यता आहे. मृतांच्या कुटुंबियांना चार लाखांची नुकसानभरपाई दिली जाईल. तर या दुर्घटनेत जखमी झालेल्या 50 हजार रुपये दिले जातील. इमारतीमधील रहिवाशांच्या राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
Tags :
Raigad Maharashtra Building Collapses Raigarh District Buidling Collapse In Raigarh Raigarh Building Collapse