Cyclone Nisarga | निसर्ग चक्रीवादळाचा किती आणि कुठल्या जिल्ह्यांना सर्वाधिक धोका? स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement
निसर्ग चक्रीवादळाचा धोका पाहता एनडीआरएफ आणि राज्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली आहे. मुंबई, वसई, अलिबाग, श्रीवर्धन, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा सर्व किनारपट्ट्यांवर एनडीआरएफच्या एकूण दहा टीम तैनात करण्यात आल्या आहेत. किनारपट्टी लगतच्या स्थानिक नागरिक आणि मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
Continues below advertisement
Tags :
Cyclone Maharashtra Nisarga Cyclone Update Cyclone Updates Nisarga Cyclone Information Cyclone Nisarga Nisarga Cyclone