Special Report | विदर्भात कोरोना नियंत्रणात कधी येणार?
देशात बऱ्यापैकी कोविडचे प्रमाण कमी झाले असले, तरी महाराष्ट्रात अजून हि तुलनेत स्तिथी सुधारली नाही असे म्हणत केंद्रीय पथक हे महाराष्ट्रात फिरते आहे. मात्र त्यातही बघितले तर विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती आणि यवतमाळ ह्या जिल्यात राज्याच्या तुलनेत आकडे बघता स्तिथी थोडी चिंताजनक आहे.