School Reopen | मुंबईतल्या शाळा सुरू होण्यास मार्च उजाडणार? उन्हाळी सुट्ट्यांमध्ये शाळांची घंटा वाजणार?
मुंबईतील शाळा सुरू व्ह्यायला मार्च उजडणार? दहावी बारावी बोर्ड परिक्षेचा विचार करता दहावी बारावी बोर्ड तातडीने सुरू करण्याची मुंबईतील शिक्षकांची मागणी आहे. राज्यभरारतील शाळा टप्याटप्याने सुरू झाल्या असताना मुंबई, ठाणे जिल्ह्यातील शाळा कधी सुरू होणार हा प्रश्न अनेकांना पडलाय. एकीकडे अजून 15 दिवस कोरोनाची परिस्थितीबाबत विचार करून शाळाबाबत निर्णय घेणार असल्याची बीएमसीकडून सांगितले जात असल्याने मुंबईतील शाळा सुरू व्ह्यायला मार्च उजडणार का असा प्रश्न शिक्षक पालक, विद्यार्थी विचारत आहेत.