SHIVSENA : युपीएबाबत शिवसेनेची काय भूमिका? ABP MAJHA

शिवसेना यूपीएमध्ये सहभागी होईल की नाही याचा निर्णय पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असं खासदार संजय राऊत यांनी आज सांगितलं. भाजपविरोधात एकच आघाडी असावी या भूमिकेचा पुनरुच्चारही त्यांनी आज केला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola