Prasad Lad Meet Raj thackeray : भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. राज यांच्या मुंबईतल्या शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी या नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. मुंबई जिल्हा बँकेसंदर्भात राज आणि लाड यांच्यात चर्चा झाली.
Tags :
Mumbai Mla Raj Thackeray मुंबई BJP Leader आमदार राज ठाकरे भाजप नेते Mumbai District Shivteerth Prasad Lad MNS President Raj Regarding Bank Lad भाजप नेते