Milk Rates | वाढीव दूध दर आणि अनुदानासाठी राज्यभर आंदोलन,दूध दराचा नेमका प्रश्न काय आहे? स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement
दूध भुकटी आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला त्यामुळे दुधाचे दर घसरले आहेत, असा आक्षेप आहे. तो कांही प्रमाणात खरा आहे. पण दूधाचे दर गेल्या वर्षभरापासून घसरत आहेत. त्यामुळे शासनाने दहा लाख लिटर दूध 25 रुपये प्रति लिटर या दराने खरेदी करण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात सात लाख लिटर दूध खरेदी केले जातात. शिवाय ज्या मंत्र्यांचे दूध संघाची लागेबांधे आहेत, अशा दूध संघाकडून शासन दूध विकत घेत इतर शेतकऱ्यांना आणि दूध उत्पादकांना शासनानं अक्षरशा वाऱ्यावर सोडलं आहे हे वास्तव आहे.
Continues below advertisement
Tags :
Dairy Development Milk Rates Milk Rates Constant Lockdown Milk Rates Milk Industry Milk Producers Sunil Kedar Milk Production Special Report