Murlidhar Mohol | पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोरोनावर कशी केली मात? कोरोनाशी लढताना!
कोरोना हा सामान्यांपासून ते सेलिब्रिटी, नेतेमंडळी सगळ्यांपर्यंत पोहोचला आहे. मंत्री, लोकप्रतिनिधी यांनाही आता कोरोनाची बाधा होतेय, काहींचा यात दुर्दैवी मृत्यू झाला तर काही यातून लढा देऊन सावरतायत, याच कोरोनाला पराभूत करून पुन्हा आपल्या जबाबदारीवर रुजू झालेले पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी एबीपी माझाने खास चर्चा केलीय. पुण्यामध्ये राज्यातील सर्वाधिक रुग्ण असल्याची माहिती आहे आणि आता पुणे आणि महापौर कसा लढा देणार याबाबत ते सांगतायत.