New Coronavirus Strain | जुन्या आणि नव्या कोरोनामध्ये काय फरक? डॉ. समीर अवचट यांचं विश्लेषण

Continues below advertisement

नवी दिल्ली : जगभरातील देश कोरोना विषाणूशी लढत असताना आता ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळला आहे. हा विषाणू वेगाने पसरत असल्याने सगळेच देश सतर्क झाले आहेत. केंद्र सरकारनेही याची गंभीर दखल घेत ब्रिटन आणि भारतामधील विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे. ही बंदी उद्या मध्यरात्रीपासून लागून होणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola