Majha Vishesh | 'राम-वर्गणी' : रामकारण की राजकारण? वर्गणीआड 2024 चा प्रचार - संजय राऊत
मुंबई : अयोध्येतील राममंदिर आणि हिंदुत्वावरुन पुन्हा एकदा भाजप-शिवसेना आमने-सामने आले आहेत. अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभारणीसाठी रामभक्त आणि सर्वांचा हातभार लागावा यासाठी वर्गणी जमा केली जाणार आहे. विश्व हिंदू परिषद यासाठी एक मोहिम राबविणार आहे. याची सुरुवात येत्या मकरसंक्रांतीपासून होणार आहे. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
Tags :
Marathi Debate Debate Show Ayodhya Temple Majha Vishesh Marathi News Ram Mandir Ayodhya Abp Majha