Whatsapp New Privacy Policy | व्हॉट्सअॅपचं नवं धोरण स्वीकारलं तर सगळी माहिती व्हॉट्सअॅपकडे?
Continues below advertisement
व्हॉट्सअपकडून देण्यात येणारं नवं गोपनीयता धोरण स्वीकारा. असं न केल्यास 8 फेब्रुवारीनंतर तुम्हाला व्हॉट्सअप वापरता येणार नाही. व्हॉट्सअपकडून वापरकर्त्यांना यासंदर्भातील संदेश येण्यास सुरुवात झाली आहे.
Continues below advertisement
Tags :
Whatsapp New Policy What Is Policy Whatsapp News Telegram WhatsApp New Privacy Policy Whatsapp