ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सोडत काढण्याच्या निर्णयाला आव्हान, औरंगाबाद खंडपीठाचे नोटीस बजावण्याचे आदेश

Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सोडत काढण्याच्या निर्णयप्रकरणी ग्रामविकास मंत्र्यांना औरंगाबाद खंडपीठाने नोटीस काढली आहे. निवडणुकीनंतर सरपंच पदाची सोडत काढण्याचा राज्य शासनाचा निर्णय घटनाबाह्य असल्याचा दावा करणाऱ्या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान शासनाला नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहे. राज्याचे मुख्य सचिव, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव, ग्रामविकास मंत्री आणि निवडणूक आयोगाला ही नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola