Sonia's Letter to CM | सोनिया गांधींचा लेटरबॉम्ब,मुख्यमंत्र्यांसाठीच्या पत्रात नेमका काय मजकूर होता?

Continues below advertisement
मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. एकीकडे काँग्रेसची कुरबुर नेहमी सुरू असते ती आता थेट सोनिया गांधी यांच्या पत्राने समोर आली. तर हे पत्र म्हणजे काँग्रेसमधील अंतर्गत वाद असल्याचे राष्ट्रवादीने म्हंटल्याने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात पक्षातील इतर नेते एकत्र आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram