सुशांतच्या बेडरुमचं टाळं तोडल्यानंतर चावीवाल्यानं आत काय पाहिलं? चावीवाल्याची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत

सुशांतच्या मृत्यूनंतर ज्यांनी पहिल्यांदा रुममध्ये पाय ठेवला त्यानं नक्की काय पाहिलं? सुशांतसिंग राठोडने रुम आतून लॉक करुन घेतली होती, त्यामुळे ज्याने या रुमची चावी बनवून दिली त्या चावीवाल्याचं काय म्हणणं आहे? रुम उघडल्यानंतर चावीवाल्याने आत काय पाहिलं? या संदर्भात सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या रुममध्ये पहिलं पाऊल ठेवणाऱ्या चावीवाल्याची मुलाखत एबीपी माझाला मिळाली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola