Siddheshwar Dam Overflow | हिंगोलीतील सिद्धेश्वर धरण 100% भरलं, नांदेड-हिंगोलीतील शेतकऱ्यांना फायदा!

महाराष्ट्रात पावसाचं थैमान सुरू आहे. राज्यभरात ठिकठिकाणी धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये वाढ होतेय. हिंगोलीतील सिद्धेश्वर धरणसुद्धा 100% भरलं आहे. तर येलदरी आणि खडकपुर्णा धरणातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे सिद्धेश्वर धरणाच्या बॅकवॉटर मधून कोसळणाऱ्या पाण्यामुळे आकर्षक असा धबधबा निर्माण झाला आहे. या धबधब्या मधून सध्या वाहणारे पाणी  नागरिकांचे लक्ष आकर्षून घेत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola