केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी, मजुरांसह सूक्ष्म, लघु अन् मध्यम उद्योगांसाठी कोणत्या घोषणा?
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यात शेतकरी, मजुरांसह सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांबाबात महत्वाचे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
Continues below advertisement
Tags :
Micro Enterprises Small Enterprises Medium Enterprises Laborers Cabinet Meeting Cabinet Ministry Farmers