Salon Rates | हेअर कटिंगसाठी 200 तर दाढीसाठी 100 रुपये मोजावे लागणार, सलून असोसिएशनकडून 50% दरवाढ

Continues below advertisement
मुंबई : सलून, ब्युटी पार्लर मागील दोन महिन्यापेक्षा अधिक काळ पूर्णपणे बंद आहेत. ते सुरु करण्याची परवानगी अद्याप मिळालेली नाही. तरीही सर्व खबरदारीचे उपाय करुन सलून सुरु करण्याची तयारी व्यवसायिकांनी दाखवली आहे. पण यामध्ये खबरदारी घेताना ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्यासाठी सर्व गोष्टींचा सारासार विचार करुन, सलून सुरु होण्यापूर्वीच दरात 20 ते 40 टक्के दरवाढ निश्चित करण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram