Web Exclusive | मुस्लीम समाजाकडून NPR ला विरोध होण्याचं कारण काय?

Continues below advertisement
देशभरात सीएए आणि एनआरसीच्या विरोधात लाट सुरू असताना सरकारने NPR चा निर्णय घेतला आहे. मात्र सरकारच्या धोरणालाच विरोध करण्याचा निर्णय जमाते उलेमा हिंदने घेतला आहे. देशभरातील मशिदीतून शुक्रवारच्या नमाजवेळी NPR साठी आलेल्या अधिकाऱ्यांना सहकार्य न करण्याचे आवाहन करण्यात आलय. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी म्हणजेच NPRमुळे सरकारच्या योजनांचा फायदा योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणं शक्य होईल. असे स्पष्टीकरण सरकारतर्फे देण्यात येत आहे. तर NPR मध्ये ज्या व्यक्तीची माहिती विचारण्यात येत आहे त्याच्या आई-वडिलांची माहिती विचारण्याचं कारण काय? असा प्रश्न मुस्लिम समाजातील नागरिक विचारत आहेत. NPR ला विरोध करण्याचं जमाते उलमा ए हिंद चा नेमकं कारण काय? मुस्लिम समाजला या बाबत काय वाटतं?
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram