Balumama chya navan changbhal | 'बाळूमामा'च्या सेटवर...! कॅमेऱ्यामागे असे घडतात चमत्कार | ढॅण्टॅढॅण
बाळूमामांच्या मालिकेत आपण अनेक गोष्टी पाहिल्या आहेत... मामांच्या चमत्कारांची अनेक उदाहरणं पाहिली आहेत.. पण हे चमत्कार कसे शूट केले जातात, हे पाहा या स्पेशल रिपोर्टमधून