WEB EXCLUSIVE | पेट्रोल आणि डिझेल दरांमध्ये राज्य सरकार महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देणार?

आठ मार्चला सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कपात करून राज्य सरकार महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देऊ शकते का? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलवर लागू करत असलेला व्ह्याट हा कर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमती आणि त्यावर केंद्र सरकार लागू करत असलेल्या करांच्या प्रमाणावर ठरवला जातो.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola