साहित्य संमेलनावर कोरोनाचं सावट, नाशिकमध्ये होणारं 94वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित
Continues below advertisement
नाशिकमध्ये होणारं 94 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्यात आलंय. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं 26, 27 आणि 28 मार्चला होणारं साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय साहित्य महामंडळाच्या बैठकित घेण्यात आलाय.
Continues below advertisement