WEB EXCLUSIVE | ट्रडिशनल टू डिजिटल आर्ट, इलस्ट्रेटर उदय मोहिते यांच्याशी खास गप्पा | ABP MAJHA
उदय मोहिते हा बार्शीसारख्या छोट्याशा शहरातून आज मुंबईत आपलं एक वेगळं वलय बनवलेला कलाकार. इलस्ट्रेशन या चित्रकलेच्या प्रकारात उदयने आपलं नाव सिनेमाजगत, राजकीय क्षेत्रात ठळकपणे वर आणलं आहे. हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. त्याचा प्रवास आणि त्याची कला याविषयी खास गप्पा मारल्या आहेत एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश झालटे यांनी.