MNS |सोडचिठ्ठी देणारे नेते मनसेत, हर्षवर्धन जाधव, प्रकाश महाजन मनसेत परतण्यात उत्सुक | ABP Majha

Continues below advertisement
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे जावई आणि मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कृष्णकुंजवर राज ठाकरेंची भेट घेतलीये. या भेटीमागे कुठलंही राजकिय कारण नसून केवळ सदिच्छा भेट असल्याचं हर्षवर्धन जाधवांनी म्हटलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram