WEB Exclusive : नागपूर पदवीधरच्या रिंगणात चुरस, भाजप उमेदवार संदीप जोशींशी गप्पा

Continues below advertisement
नागपूरचे महापौर संदीप जोशी  हे भाजपाचे उमेदवार म्हणून पदवीधरांच्या रिंगणात उभे आहे. त्यांच्या महापौर पदाच्या काळात नागपुरात कोरोनाची स्थिती आणि त्यांचा तुकाराम मुंढे विरोध अशा मुद्द्यांना कारस्थान म्हणत विरोधकांनी व्हिडिओ आणि पत्रकबाजी करत रान तापवलं आहे. येवढ्यावरच न थांबता, जोशी ह्यांनी खुद्द कोरोना काळात काहीच केले नाही असा ही प्रचार सुरू आहे तर जात हा मुद्दाही निवडणुकीत तापवला जात आहे. या सर्वावर काय म्हणायचं आहे उपराजधनीच्या महापौरांना हे त्यांच्या प्रचारात एक दिवस सामील होत आमच्या प्रतिनिधी सरिता कौशिक यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला संविधान दिनी. 
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram