ABP Majha Impact : नवी मुंबई कोविड टेस्टिंग घोटाळा, टेस्टिंग इनचार्ज निलंबित
Continues below advertisement

नवी मुंबईतील कोरोना सेंटरमध्ये सुरु असलेल्या घोटाळ्याचा एबीपी माझाने पर्दाफाश केला. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील या कोविड सेंटरमध्ये चाचणी न केलेल्या, मृत व्यक्तींचेही बनावट अहवाल दिले जात असल्याचं समोर आलं. यासंदर्भात राजेश टोपे यांनी कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं.