Monsoon | मान्सून 2-3 दिवसात महाराष्ट्रात दाखल होणार,शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी कशी सुरू आहे?
Continues below advertisement
येत्या दोन-तीन दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे आणि विकेण्डला मान्सून मुंबईत बरसेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागात मान्सून सक्रिय झालाय. तो लवकरच महाराष्ट्रात दाखल होईल. मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक वातावरण आहे.
Continues below advertisement