BJP Konkan Mahotsav : आम्ही कोकणात रिफायनरी आणणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन
कोकणात आम्ही एकही प्रदूषणकारी उद्योग आणणार नाही. तसंच तब्बल पाच हजार एकरावर ग्रीनरी कॅम्पसमध्येच उभी राहिल, अशीच रिफायनरी आम्ही कोकणात आणणार आहोत असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या वतीनं आयोजित स्वराज्यभूमी कोकण महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात दिलं आहे.