Karnataka border dispute : 24 तासानंतर कोल्हापुरातून कर्नाटकात बससेवा सुरु, पहिली बस रवाना

Continues below advertisement

Karnataka border dispute : 24 तासानंतर कोल्हापुरातून कर्नाटकात बससेवा सुरु करण्यात आली आहे. कोल्हापुरातून पहिली बस रवाना झाली आहे. महाराष्ट्र - कर्नाटक बससेवा बंद असल्यामुळे प्रवाशाचं मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram