Washim Tractor in well : अँक्सिलेटर दाबला आणि ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला, वाशिममधील घटना

Continues below advertisement

Washim Tractor in well : अँक्सिलेटर दाबला आणि ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला, वाशिममधील घटना

अँक्सिलेटर दाबला... आणि ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला

सध्या मान्सून राज्यात दाखल झालाय बळीराजाची पेरणीची लगबग सुरू आहे.. शेत मशागतीची कामे जोमात सुरू आहे .

वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे शेतशिवारात शेती मशागत करतांना एक वेगळी घटना घडली...

एका शेतकऱ्यांनी आपल्या शेत मशागत करण्या साठी नातेवाईकांच ट्रॅक्टर आणलं .. मात्र,नवशिक्या ड्रायव्हर ने स्टेरिंग हातात घेतले

ट्रेकटर ने शेत मशागत करतांना ब्रेकऐवजी अँक्सिलेटर दाबल्यामुळे ट्रॅक्टर विहिरीच्या दिशेने धावायला लागले काही कळायच्या आत ट्रॅक्टर विहिरीत कोसळणार तितक्या नवं शिक्या चालकाने बाहेर उडी घेतली ट्रॅकटर विहिरीत कोसळले.

मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीच जीवितहानी झाली नाही..ट्रकटरच मोठं नुकसान झालं..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola