Washim Rain Update : कारंजा तालुक्यात पावसाचं पाणी, अनेक गावांचा संपर्क तुटला : ABP Majha
Continues below advertisement
वाशीमच्या खेर्डा जीरापुरेजवळ संभाजीनगर ते नागपूर या जुन्या महामार्गावर पुराचे पाणी आलंय. त्यामुळं वाहतूक ३ तास खोळंबली होती. पाण्याची पातळी कमी होत असल्याने वाहतूक हळूहळू सुरू होतेय.
Continues below advertisement