Maharashtra Rain Update : मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अर्लट, विनाकारण घराबाहेर पडू नका

Continues below advertisement

मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला आजही ऑरेंज अर्लट देण्यात आलाय. मुंबईत सकाळपासून पावसानं उसंत घेतली असल्यानं मुंबईकर आता विकएंडचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडू लागलेत. दुपारी 2:47 मिनिटांनी 4.21 मीटरची भरती येण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय..   मात्र पावसानं काहीशी विश्रांती घेतल्यानं समुद्र किनाऱ्यांवर मुलं मित्रपरिवारासह फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटतायत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram