Hijab NEET Exam : NEET परीक्षेदरम्यान विद्यार्थिनींना बुरखे, हिजाब काढायला सांगितल्याने पालक संतप्त

वाशिम- शांताबाई गोटे विद्यालयात नीट  परीक्षेदरम्यान गोंधळ, परीक्षेदरम्यान हिजाब, बुरखा काढण्यासाठी जबरदस्ती, पालकांचा आरोप,  विद्यार्थिनीच्या  पालकांची पोलीस  ठाण्यात तक्रार

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola