Washim :वाशिममध्ये शेतकऱ्यांनी कांद्यातून साकारली बाप्पांची मूर्ती, मेहनतीला दाम मिळावा अशी मागणी
abp majha web team
Updated at:
01 Sep 2022 05:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकांद्याला योग्य दर मिळावा यासाठी वाशिममधल्या कामरगाव येथील जय भवानी गणेश मंडळाने यंदा कांद्यापासून गणेश मूर्ती साकारलीये.. कांद्याला भाव मिळावा यासाठी शेतकऱ्याने गणरायाला साकडे घातले आहे.