Nashik Rain : नाशकात मुसळार पावसामुळे गोदावरीला पूर; नदीत अडकलेल्या भाविकांची सुटका

Continues below advertisement

नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरुन वाहतेय. गंगापूर धरणातून विसर्ग सुरु केल्यानं पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram