Sameer Wankhede : समीर वानखेडे प्रकरणात मलिकांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश
Sameer Wankhede Case : समीर वानखेडे प्रकरणात मलिकांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आला आहे. वाशिम न्यायालयाचे पोलीस प्रशासनाला आदेश देण्यात आला आहे. समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा नवाब मलिक यांनी केलेला होता.