Fake Currency : बनावट नोट प्रकरणात चौघांना बारा वर्षांचा कारावास, विशेष एटीएस न्यायालयाचा निर्णय

Continues below advertisement

बनावट नोट प्रकरणात चौघांना बारा वर्षांच्या कारावासाची शिक्षा. नागपुरातील विशेष एटीएस न्यायालयाचा मोठा निर्णय. बनावट नोट चलनात आणणं दहशतवादी कृत्यासारखं न्यायालयाचं वक्तव्य

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram