Madan Yerawar Yavatmal : यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघ भाजपला द्या - मदन येरावार

Continues below advertisement

Madan Yerawar Yavatmal : यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघ भाजपला द्या - मदन येरावार वाशीम लोकसभा मतदारसंघ आमच्याकडे असावा, हे आम्हाला वाटणं स्वाभाविक आहे... मात्र याचा अंतिम निर्णय शीर्ष नेतृत्व घेईल, त्यांचा निर्णय आम्हाला मान्य होईल... जो दिलेला उमेदवार असेल त्याच्या विजयासाठी आम्ही प्रयत्न करू... भाजप आमदार मदन येरावार यांची प्रतिक्रिया...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram