Washim : वाशिममध्ये तरुणाची जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
Continues below advertisement
वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील युवकाने जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली होती... त्यानंतर वाशिम जिल्ह्यात त्याचे पडसात उमटू लागलेत. शिरपूर जैन, मालेगाव, रिसोड शहरातील बंदनंतर आज वाशिम शहर बंदची हाक देण्यात आलीये.. वाशिम शहरात मोर्चा काढण्यात आला असून मोठ्या संख्येने नागरिक मोर्च्यात सहभागी झाले होते. आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला..
Continues below advertisement