Washim Market CCTV : पहिल्या मजल्यावरुन वळू दुकानात पडला, दोघे थोडक्यात बचावले
वळू पडला पहिल्या माळ्यारून उघड्या भाजी विक्रेत्याच्या दुकानावर सुदैवाने दुखापत नाही .घटना cctv मध्ये कैद झाली आहे. वाशिमच्या रविवार बाजारातील महात्मा फुले संकुला मध्ये काल दुपारच्या सुमारास एक वेगळा प्रकार पहावयास मिळाला... मोकाट वळू बाजारातील भाजी मंडईत उडड्या असलेल्या पायऱ्यांवरून पहिल्या माळ्यावर गेला ..मात्र कठडे नसलेल्या गेलरीतून अचानक खाली रस्त्यावर असणाऱ्या दुकाना समोरील गल्लीत अचानक कोसळला त्या मूळे काही काळ भाजी विक्रेत्या मध्ये धावपळ उडाली ..मात्र ,एकूणच नेहमी घालीनचे साम्राज्य अवैध धंद्या मुळे चर्चेत असलेलं हे महात्मा फुले।संकुल काल मात्र वळूच्या गच्चीवरून कोसळलेल्या वळू मूळे चर्चेत होत.वाशिम वळू पडला पहिल्या माळ्यारून उघड्या भाजी विक्रेत्याच्या दुकानावर सुदैवाने दुखापत नाही ..घटना cctv मध्ये कैद