RG Kar Medical College मधील प्रकरणाच्या निषेधार्थ सोलापुरात MARD चं आंदोलन
RG Kar Medical College मधील प्रकरणाच्या निषेधार्थ सोलापुरात MARD चं आंदोलन
RG KAR मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या घटनेचे सोलापुरात पडसाद मार्ड संघटनेच्या नेतृत्वात सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय नहाविद्यालयातील निवासी डॉक्टर आणि शिकाऊ डॉक्टरांचे आंदोलन सुरूच सलग तिसऱ्या दिवशी निवासी डॉक्टर आणि शिकाऊ डॉक्टरांचे आंदोलन शासकीय रुग्णयलय परिसरात या डॉक्टरांची जोरदार घोषणाबाजी जो पार्यंत सुरक्षेची हमी मिळतं नही तो पर्यंत सेवा नही अशी भूमिका या डॉक्टरांनी घेतलीय आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी