Bhavana Gawali : भावना गवळी वाशिममध्ये करणार शक्तीप्रदर्शन, उद्धव ठाकरे असणार का रडारवर?
abp majha web team
Updated at:
22 Aug 2022 10:20 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखासदार भावना गवळी 23 तारखेला वाशिममध्ये शक्तीप्रदर्शन करणार. वाशिमच्या वाटणे लॉन इथे मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार. भाजप आणि शिंदे गटाचे नेते मेळाव्याला उपस्थित राहणार.