OBC Reservation : 92 नगरपरिषदांमध्ये ओबीसी आरक्षणासाठी सरकारचे प्रयत्न, आज होणार सुनावणी
Continues below advertisement
आज ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. ९२ नगरपरिषदांमध्ये आरक्षण लागू व्हावं अशी सरकारची मागणी आहे.
त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Continues below advertisement