Bharat Jodo Yatra Washim : 7 वर्षाच्या चिमुकलीचे राहुल गांधी यांना प्रश्न
abp majha web team
Updated at:
16 Nov 2022 03:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाशिमची शाश्वती इंगोले ही 7 वर्षाची चिमुकली राहुल गांधी यांना प्रश्न विचारण्या साठी गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुक होती... वाशिममध्ये भारत जोडोच्या निमित्तानं राहुल गांधी दाखल झाल्यानं आज तीची इच्छा पूर्ण झाली..
तीने राहुल गांधींना काय प्रश्न विचारले पाहुयात