Ajit Pawar Washim Speech : पंतप्रधान मोदींसमोर कुणाला दम भरला, नेमकं काय घडलं? #abpमाझा

Continues below advertisement

विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात देखील राजकीय वातावरण तापलं आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीत असलेली अंतर्गत खदखद समोर येत आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) आणि माजी आमदार आणि नुकतेच सहकार परिषदेचे अध्यक्ष झालेले राजन पाटील (Rajan Patil) यांच्यातील अंतर्गत संघर्ष समोर येत आहे. याला कारण म्हणजे उमेश पाटील यांनी केलेली फेसबूक पोस्ट. मोहोळला गुलामगिरीतून मुक्त व्हायची संधी आलीय अशी पोस्ट उमेश पाटील यांनी केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

सध्या यशवंत माने हे मोहोळ तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत. ते राजन पाटील यांचे समर्थक आहेत. मात्र, आता मोहोळ तालुक्यात आमदार बदलण्याच्या चर्चा सुरु झाली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडूनच त्यांना उमेदवारीसाठी विरोध होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram